मुचकुंदी परिसर सर्वसाधारण सभा यशस्वी संपन्न...
नमस्कार, मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर मुंबई (रजि.) संघाच्यावतीने रविवार, १० जून २०१८ रोजी सकाळी ठीक ९:०० वाजता ठिकाण:- तुळसी मानस परेल, मुंबई येथे सर्वसाधारण सभेचे आयोजन केले होते तरी सदर सभा उत्कृष्टरित्या संपन्न झाली. सभेला 30 ते 35 सभासद उपस्थित होते.. सभेपुढे घेण्यात आलेले विषय:- ✍ १) आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा घेणे. २) महिला संघटन निर्माण- पदाधिकारी निवड करून कार्यक्षम करणे. ३)सभासद संघटन टीम चे समिती मध्ये निर्माण व त्यांच्या माध्यमातून "MPVS समाजकल्याण फंड" उभारणी. ४)पाठपुरावा टीम चे समिती मध्ये निर्माण व त्यांच्या पुढील कामे नियोजन. 5)सभेतून येणारे विषय... आजच्या सभेची काही क्षणचित्रे .. MPVS आयोजित पावसाळी सर्वसाधारण सभेला महिलानी सहभाग दर्शवला आणि संघाच्या सामाजिक कार्यात एकसंघ झाल्या त्याबद्दल संघाकडून शुभेच्छा. महिलांचे संघटक कार्यक्षम करण्यास प्रमुख उपस्तिथी लाभलेल्या महिला प्रमुख सौ. पल्लवी ताई नवरे आणि पत्रकार कविताताई नागवेकर यांचे स्वागत व आभार करतानाचा क्षण.... आज सर्वसाधारण सभेनिमित्त संघात ...