मुचकुंदी परिसर विकास संघ(लांजा-राजापूर) द्वितीय वर्धापनदिन...
मित्रहो, नमस्कार!🙏🏻 *🥁वर्धापनदिन सोहळा - संघाचा एक अविभाज्य घटक*🎷 *🏵वर्धापनदिन म्हणजे काय? आणि त्याची उत्सुकता? तर... एका प्रामाणिक सदस्याचे मनोगत आणि कार्यस्तुती त्यातून निर्माण होणारा ऋणानुसंबध.* *✍🏻संस्थेचा एकूण प्रवास त्या एका दिवसात कथन केला जाऊन केलेल्या परिश्रमाच कौतुक सुंगधी फुलांची उधळण करणारा सोहळा. सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळी, सदस्यांचा, महिला एका धाग्यात विनलेला गुंफण सोहळा म्हणजे वर्धापन दिन सोहळा!!!* *✍🏻चला तर... मुचकुंदी परिसर विकास संघाचा दूसरा वर्धापन दिन सोहळा आपण लवकरच घेऊन येत आहोत..* 🏵या सोहळ्यास संस्स्थेचा घटक म्हणून काही देन लागतो हे जाणून *आर्थिक सहकार्याचा हात*💰 देऊन संस्थेच्या कार्यात सहभाग द्यावा... *🤝🏻आम्ही सुरुवात केलेली आहेच आपणही आपली रक्कम स्वश्चेने द्यावी, धन्यवाद!* _*📞रक्कम भरणा करिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.*_ @अजय मांडवकर 8655114496 @महेश मांडवकर 9773356316 @बलराम तांबे 900405868 किंवा → *सोबत दिलेल्या बँक A/C मध्ये भरू शकता..* *देण्यात आलेल्या रक्कमेची नोंद आकर्षक बैनर वर करण्यात ये...