मुचकुंदी नदीवरील गोळवशी-वडदहसोळ पुलाच्या वाढीव निधीसाठी पाठपुरावा....
मुचकुंदी नदीवरील पुलाच्या वाढीव निधीच्या मंजुरीकरिता एमपीव्हीएस संस्थेच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री मा. रवींद्र चव्हाण साहेब यांना निवेदन सादर
धरु एकात्मेची कास, करू परिसराचा विकास! आपण आपल्यासाठी बनविलेले संघटन