आरोग्य_शिबीर_दिमाखात_संपन्न

परिसराच्या सर्वांगीण विकासपर्वातील उल्लेखनीय कामगिरी...

रविवार दि. १ ऑक्टो, २०१७ रोजी कोंडये (लांजा) येथे "मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा- राजापुर) मुंबई रजि." आयोजित "मोफत आरोग्य तपासणी शिबीर" अत्यंत नियोजनबद्द व दिमाखात संपन्न.

उत्कृष्ट असे शिबीराचे नियोजन करून विकासपर्वात कौतुकास्पद झेप, सोबत दिलेल्या चित्रातुन दिसुन येते.

उपक्रमा दरम्यान उपस्तिथ कोंडये गावप्रमुख, ग्रामस्थ, महिला, कोंडये सरपंच बाई, कोंडये शाळा नं. १ चे मुख्याध्यापक, श्री. दत्तसेवा ट्रस्ट,पेंडखळे विश्वस्थ, संघाचे पदधिकारी, आरोग्य संघटक, आणि कार्यकर्ते इत्यादी.



























Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

MPVS आयोजित दहावी बोर्ड परीक्षा विशेष मार्गदर्शन शिबिर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"