दिनदर्शिका प्रकाशन व प्रथम वर्धापनदिन...

*दिनदर्शिका प्रकाशन*

*रविवार, दि. १७ डिसेंबर, २०१७*

🌷आज *मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर)* संघाच्या विकासपर्वातील प्रथम *वर्धापनदिन सोहळा* आणि त्याचेच औचित्य साधुन माटुंगा (पाच उद्यान) स्थापना भुमीस स्मरुन याच ठिकाणी *सन-२०१८ वर्षाची दिनदर्शिका संघाध्यक्ष श्री. विजय भगते यांच्याहस्ते प्रकाशीत करण्यात आली.*

✍🏻दरम्यान या सोहळ्यास आलेल्या सर्व सदस्य आणि नवसदस्य यांचे मनःपूर्वक आभार!!!🙏🏻🙏🏻

🗓दिनदर्शिकेच्या माध्यमातून आपण दिलेल्या व्यावसायिक जाहिराती/शुभेच्छा तसेच या संघाचे एकात्मतेचे ब्रीद लांजा-राजापुर परिसरातील घरोघरी जावो! आणि आपलेपणा निर्माण व्हावा जेणेकरून पुढील वाटचालीस आपल्या माणसांसाठी काही नवीन करता येईल...

🌷मुचकुंदी परिसर विकास संघ🌷

Comments

Popular posts from this blog

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

MPVS आयोजित दहावी बोर्ड परीक्षा विशेष मार्गदर्शन शिबिर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"