मुचकुंदी परिसर विकास संघ(लांजा-राजापूर) द्वितीय वर्धापनदिन...
मित्रहो,
नमस्कार!🙏🏻
नमस्कार!🙏🏻
*🥁वर्धापनदिन सोहळा - संघाचा एक अविभाज्य घटक*🎷
*🏵वर्धापनदिन म्हणजे काय? आणि त्याची उत्सुकता? तर... एका प्रामाणिक सदस्याचे मनोगत आणि कार्यस्तुती त्यातून निर्माण होणारा ऋणानुसंबध.*
*✍🏻संस्थेचा एकूण प्रवास त्या एका दिवसात कथन केला जाऊन केलेल्या परिश्रमाच कौतुक सुंगधी फुलांची उधळण करणारा सोहळा. सर्व संस्था पदाधिकारी, कार्यकारी मंडळी, सदस्यांचा, महिला एका धाग्यात विनलेला गुंफण सोहळा म्हणजे वर्धापन दिन सोहळा!!!*
*✍🏻चला तर... मुचकुंदी परिसर विकास संघाचा दूसरा वर्धापन दिन सोहळा आपण लवकरच घेऊन येत आहोत..*
🏵या सोहळ्यास संस्स्थेचा घटक म्हणून काही देन लागतो हे जाणून *आर्थिक सहकार्याचा हात*💰 देऊन संस्थेच्या कार्यात सहभाग द्यावा...
*🤝🏻आम्ही सुरुवात केलेली आहेच आपणही आपली रक्कम स्वश्चेने द्यावी, धन्यवाद!*
_*📞रक्कम भरणा करिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क साधावा.*_
@अजय मांडवकर 8655114496
@महेश मांडवकर 9773356316
@बलराम तांबे 900405868
@अजय मांडवकर 8655114496
@महेश मांडवकर 9773356316
@बलराम तांबे 900405868
किंवा →
*सोबत दिलेल्या बँक A/C मध्ये भरू शकता..*
*देण्यात आलेल्या रक्कमेची नोंद आकर्षक बैनर वर करण्यात येईल.*
================================
*Bank Account Details*
Bank Of India
Br. Name - D.N.Road
Account No - 001710110009130MICR Code - 400013021
IFSC Code - BKID0000017
Name:- Rajesh Raghav
----------------------------------------------------------------
================================
*Bank Account Details*
Bank Of India
Br. Name - D.N.Road
Account No - 001710110009130MICR Code - 400013021
IFSC Code - BKID0000017
Name:- Rajesh Raghav
----------------------------------------------------------------
(नोंद:- वर्धापन दिन देय रक्कम स्वैश्चेने देण्यात यावी, त्यावर कोणतेही बंधन नाही.. आपला सहभाग मात्र प्रार्थनिय आहे.)
आपला नम्र,👏🏻
- अजय मांडवकर | सहसचिव, समन्वयक
*🌷मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर मुंबई (रजि.)
- अजय मांडवकर | सहसचिव, समन्वयक
*🌷मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर मुंबई (रजि.)
🌷*

Comments
Post a Comment