आरोग्य जनजागृती मोहिमेत सहभागी होण्याकरता आवाहन पत्रक...

नमस्कार!🙏🏻

आपण आपल्या मंडळ,संस्था, संघटन याना वरील पत्र देऊन त्यांच्याकडून पाठिंबा / सहकार्य पत्र देऊन या लढ़यात सहभागी व्हा!!!

लांजा-राजापूर आरोग्य सेवा सुविधात्मक विकसित करण्यास आपले पाठिंबा दर्शविणारे पत्रक महत्वाचे आहे.
आरोग्यचा लढा एकजुटीने देऊया....
हा लढा कुणा एकाचा नसून तुम्हा-आम्हा सर्वांचाच आहे.... संघटीतपणाने लढा लढण्याचा..

जर जपले गांभीर्य आरोग्याचे,
तरच प्रश्न सुटतील सर्व सामान्यांचे

Comments

Popular posts from this blog

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

MPVS आयोजित दहावी बोर्ड परीक्षा विशेष मार्गदर्शन शिबिर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"