मुचकुंदी नदीवरील (वडदहसोळ-गोळवशी) पूलास प्रारंभ...

महत्वाकांक्षी (वडदहसोळ-गोळवशी) पूलास प्रारंभ
अखेर भुमीपूजनानंतर लगेचच (वडदहसोळ-गोळवशी) महत्वाकांक्षी स्वप्नपूर्ती पूलाच्या कामास १ मार्च २०२० रोजी प्रारंभ झाला त्यावेळचे हे क्षणचित्र.

"मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर" या सामाजिकसंघटनेने परिसरातील संलग्न ग्रामपंचायत, गावकरी ग्रामस्थांच्या आणि MPVS शिलेदारांच्या साथीने प्रलंबित पूलाची मागणी अथक पाठपुराव्याने मार्गी लावण्यात यश आले.. 
दरम्यान विकासकामांचा पाठपुरावा* करताना तालुकावासियांनी वेगवेगळ्या स्तरातून हितचिंतक म्हणून पाठीशी राहिले. त्यामुळे यापुढे आरोग्य विषयाचा पाठपुरावा व्हावा यासाठी सर्वांच्याच् अपेक्षा उंचावल्या आहेत.

📸फोटोग्राफी सौजन्य:
श्री गणेश खानविलकर―उपाध्यक्ष

मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापूर

Comments

Popular posts from this blog

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

MPVS आयोजित दहावी बोर्ड परीक्षा विशेष मार्गदर्शन शिबिर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"