गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

―८ वा वर्धापन दिन सोहळा
―गोळवशी-वडदहसोळ पूलप्रकल्प लोकार्पण सोहळा
#आग्रहाचे निमंत्रण!🌹

हे निमंत्रण एकजुटीचे🤝
हे निमंत्रण आपुलकीचे❣️
हे निमंत्रण एकनिश्चयाचे✊🏻
हे निमंत्रण स्नेहसंमेलन सोहळ्याचे...🌹

मुचकुंदी नदीवर बहुप्रतिक्षित लांजा राजापूर दोन्ही तालुक्यांना जोडणाऱ्या "स्वप्नपूर्ती गोळवशी-वडदहसोळ" पूलाचा लोकार्पण सोहळा* आणि एमपीव्हीएस संघटनेचा ८वा वर्धापनदिन सोहळा शनिवार दि.१७ मे, २०२५ रोजी दु. ३ते रात्रौ ११:०० वाजता श्री. जाकादेवी मंदिर, वडदहसोळ ता. राजापूर* याठिकाणी आयोजित करण्यात येत असून सदर सोहळ्यास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
धन्यवाद!

#आपली संस्था, आपला परिवार!😊

स्वागतोत्सुक,🙏🏻
#मुचकुंदी परिवार,
#मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा - राजापूर (रजि.)

Comments

Popular posts from this blog

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

MPVS आयोजित दहावी बोर्ड परीक्षा विशेष मार्गदर्शन शिबिर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"