मुचकुंदी परिसरतर्फे भव्य क्रिकेट स्पर्धेचे मुंबई(मालाड) येथे आयोजन...

*मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा-राजापुर (मुंबई)* *☆☆Mpvs क्रिकेट कमिटी☆☆*

÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷÷

नमस्कार !

उपरोक्त कमिटी आपल्या मुख्य  कमिटीच्या मार्गदर्शनखाली  - *MPVS क्रिकेट लीग - 2018*  चे आयोजन प्रथमच मुंबई उपनगरात {मालाड पूर्व - तानाजी नगर गणेश मैदान} येथे करत आहेत•

गेल्या क्रिकेट हंगामात जसा सर्वानी प्रतिसाद दिलात तसाच यावर्षीही अपेक्षित आहे•लांजा-राजापूर परिसरातील युवकांनी या संघटनेला सहकार्य करण्यासाठी पुढे येऊन खारीचा वाटा उचलावा ही नम्र विनंती...

Mpvs च्या सर्व सभासदांना आग्रहाचे निमंत्रण आहे की आपली एकात्मता ही मुंबई सारख्या शहरात सुद्दा दिसायलाच पाहिजे त्यासाठी सर्व सभासद वर्गाने 100%आपली उपस्थिती दर्शवून संघटनेला सहकार्य करावे.

तसेच मुंबईतील सर्व बॉक्स क्रिकेट खेळाडू, क्रिकेट रसिक,मुचकुंदी परिवाराचे हितचिंतक,सपोर्टर यांनीसुद्धा आवर्जुन उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही विनंती •

🏏🎾🏏कार्यक्रम🏏🎾🏏•••

*२४ व २५ मार्च, २०१८* या दिवशी मालाड(मुंबई) येथे होणार  *🏏दिवस रात्र अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा🏏*

स्थळ-मालाड पूर्व,तानाजी नगर(गणेश मैदान)

धन्यवाद!!

Comments

  1. संस्नेह निमंत्रण....... स्पर्धेतील दुसऱ्या पर्वातील एक उत्तम नियोजनबद्ध आखणी...

    ReplyDelete
  2. संस्नेह निमंत्रण....... स्पर्धेतील दुसऱ्या पर्वातील एक उत्तम नियोजनबद्ध आखणी...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"