मुचकुंदी नदीवरील पुलाचे भूमिपूजन-18 जानेवारी 2020


नमस्कार!🙏🏻
स्वप्नपूर्तीकडे संघटनेची वाटचाल आणि हाच तो कौतुकाचा क्षण

भूमीपुजन कार्यक्रम
पूलप्रकल्प: "वडदहसोळ - गोळवशी"
शनिवार १८ जाने, २०२०
दुपारी: १:०० वाजता

परिसरातील तमाम जनतेचा, हितचिंतकानी दिलेला पाठिंबा तसेच लोकप्रतिनिधींच्या सहकार्यातून या आमच्या अथक पाठपुराव्यास घवघवीत यश! 

मुचकुंदी शिलेदारांचा हा गौरवशाली कर्तुत्वाचा दिन!
या शुभदिनी संघटनेच्या सर्व पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थानी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याची कृपा करावी!
धन्यवाद!

मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा -राजापूर

Comments

Popular posts from this blog

गोळवशी-वडदहसोळ पूल प्रकल्प लोकार्पण सोहळा व संस्थेचा ८ वा वर्धनापन दिन सोहळा...

मुचकुंदी परिसर विकास संघांची नवीन कार्यकारिणी जाहीर...

एमपीव्हीएस आयोजित रविवार दि. ०८ ऑक्टो २०२३ रोजी लांजा येथे "भव्य रक्तदान शिबीर"