लांजा ग्रामीण रुग्णालय येथे होणार आरोग्य सभा-18 जानेवारी 2020
चलो लांजा
आरोग्य सभा - १८ जानेवारी
ग्रामीण रुग्णालय लांजा
दुपारी २:३० वाजता
दिनांक १८ जानेवारी रोजी सन्माननिय खासदार विनायक राऊत साहेबांनी आयोजित केलेल्या आरोग्य सभेच्या निमित्ताने रत्नागिरीचे आमदार व उच्च, तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत साहेब, स्थानिक आमदार राजन साळवी साहेब, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब साहेब आणि आरोग्य अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
तेव्हा सज्ज व्हा ! आपल्या मागण्या आणि गाऱ्हाणे पोहोचवण्यासाठी यापेक्षा वेगळी वा चांगली संधी आपल्याला यापुढे केव्हाही उपलब्ध होणार नाही. आपल्या समस्या आणि अडचणी आपल्या लोकप्रतिनिधींपर्यंत पोहोचवण्यासाठी तमाम लांजा राजापूर वाशीयांनी या आरोग्य सभेला उपस्थित रहावे.
मुचकुंदी परिसर विकास संघ लांजा- राजापूर
Comments
Post a Comment