संघाची अधिकृत वेबसाईट तयार होत आहे...!!
नवीन संकल्पना:- Web Site
मुचकुंदी परिसर विकास संघाच्या माध्यमातून नव्या पर्वासाठी, नव्या संकल्पनेतुन परिसरातील लोकांसाठी संघाची अधिकृत वेब साईट निर्मिती करून त्याद्वारे निरनिराळ्या विषयाची, व्यवसाय किंवा ठिकाणांची माहिती घरबसल्या मिळू शकते.सोशल मीडिया हे एक विकासाचे, प्रगतीचे प्रभावी माध्यम आहे.संघाने हीच कल्पना वापरून वेबसाईट निर्मितीसाठी आश्वासक पाऊल टाकले आहे.यामुळे परिसरातील व्यापारी,उद्योजक,कामगार,कलाकार,शेतकरी व ते करत असलेले व्यवसाय जगापर्यंत जोडला जाणार आहे.यामुळे परिसरातील पर्यटनाला,ग्रामीण भागातील वर्गाला याचा मोठ्या प्रमाणावर लाभ अपेक्षित आहे. किंबहुना जोडधंदा विकसित करण्याचे उत्तम साधन होणार आहे...तरी कुणाला आपल्या व्यवसाय,कला, शुभेच्छा किंवा अन्य स्वरूपातील जाहिरात घ्यावयाची असेल तर आपण जाहिरात अर्ज भरून आपल्या जाहिरातीची माहिती प्रस्तावित करून संघास देणे.
आमचा असा मानस आहे की, आपले संलग्न गाव तसेच लांजा-राजापूर मधील गावामध्ये रोजगार चालवणारे हे संघाच्या वेब साईटमुळे एका छत्राखाली यावेत, जेणेकरून त्यांची जाहिरात होईल व ज्या कोणालाही गरज असेल तो ती जाहिरात पाहील त्यांच्याबरोबर व्यवहार करेल अशाप्रकारे आपल्या लोकांचा रोजगार आपल्या लोकांपर्यंत पोचेल.
यामध्ये दोन स्वरूपात जाहिरात असेल एक म्हणजे आपल्या रोजगाराची व दूसरी शुभेच्छाची.
मग चला जाहिरात MPVS च्या वेब साईट वर देऊया.
जाहिरात अर्ज भरून आजच आपल्या जवळच्या mpvs सभासद जवळ दयावा.
[वाढदिवस, नाच, नमन, भजन, मंडळ, स्मरणार्थ आठवण, रिक्षा, टेम्पो, ट्रैवेल्स, गंवडी काम, सुतार, गणपती बनविने, विमा(पॉलिसी एजेंट), आर्टस्, बेंजो ग्रुप, कोचिंग क्लासेस, मंडप व डेकोरेटर्स असे अनेक सारे रोजगार मिळविणारे व्यवसायांची जाहिरात स्वीकारली जाईल..
चला ऑनलाईनचा जमाना आहे, आपणही ऑनलाईन येऊया.
ही जाहिरात संघाच्या वेब साईट वर जाऊन आपल्याला जी माहिती हवी असेल त्या संकेत स्थळातून पाहून आपल्या लोकांना आवश्यक माहिती मिळून सहकार्य लाभु शकते.
उदा(कोणत्या गावात गवंडी आहे हे मला पहायच आहे, तर त्याचा फायदा लोकांना पर्यायी त्या गवंडी व्यक्तीला रोजगार) काय कशी वाटली कल्पना....
मग वाट कसली पाहता भरून देताय ना आपली जाहिरात...
आपण आम्हाला मेल सुद्धा करू शकता..
ईमेल :muchkundipvs@gmail.com
अधिक माहिती आणि अर्ज प्रक्रियेसाठी संपर्क साधा:-
श्री. बलराम तांबे 9004058686
श्री.विजय चौगुले 9987578968

Comments
Post a Comment