मुचकुंदी नदीवर पूल होणार की नाही...??
सोमवार दि. ३० ऑक्टो,२०१७
स.न.वि.वि
मुचकुंदी परिसर विकास संघाच्या सर्व सदस्यांसाठी एक आनंदाची ही घटना आहे.संघटनेचे अध्यक्ष,कार्यकारी पदाधिकारी,सर्व सदस्य,हितचिंतक यांचे प्रथम मनःपूर्वक अभिनंदन..
आज परत एकदा मुचकुंदी नदीवर *प्रस्ताविक पूलाच्या ठिकाणी* सा.बां.उ. विभाग,लांजा चे अधिकारी यांनी पुन्हा एकदा पाण्याची खोली, दोन्ही बाजूच्या अंतराचा अखेरचा शिक्का मोर्तुब करून पूलाचे चित्र तयार केले आहे..
त्याचबरोबर या पूलास मागणीचा दावेदार म्हणून संघाचा उल्लेख..
आपले कृपाभिलाषी,
मुचकुंदी परिसर विकास संघ (लांजा-राजापुर)
![]() |


Comments
Post a Comment